Eknath Shinde घाबरले आहेत; दसरा मेळाव्यावरून Sushma Andhare यांचा टोला| Dasara Melava | Shivsena

2022-09-21 130

आदित्य ठाकरे यांच्याप्रमाणे तेजस (Tejas Thackeray) यांनी अद्याप पूर्णवेळ राजकारणाला वाहून घेतलेले नाही. मात्र, आता शिवसेना कधी नव्हे इतक्या मोठ्या संकटात सापडल्याने तेजस ठाकरे हे राजकीय रणांगणात उतरणार असल्याचे सांगितले जात आहे. दसरा मेळाव्याला तेजस ठाकरे यांचे राजकीय लाँचिंग होण्याची शक्यता आहे. कारण, दसरा मेळाव्यापूर्वी मुंबईत झळकत असलेल्या शिवसेनेच्या बॅनसर्वर तेजस ठाकरे यांचे छायाचित्र झळकत आहे.

#SushmaAndhare #EknathShinde #UddhavThackeray #Shivsena #NESCO #Goregaon #DasaraMelava #Sabha #ThackerayvsShinde #Maharashtra #HWNews

Videos similaires